അർത്ഥം : विद्युतीय संकेतांना ध्वनींमध्ये परिवर्तीत करणारे उपकरण जे कानात लावले जाते.
ഉദാഹരണം :
तो संगणकावर बसताच इअरफोन लावून गाणे ऐकायला सुरवात करतो.
പര്യായപദങ്ങൾ : हेडफोन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
इअरफोन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. iarphon samanarthi shabd in Marathi.