അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
प्रत्येक विषय मनापासून आस्वदण्याच्या सवयीमुळे ती सर्वांची लाडकी झाली.
പര്യായപദങ്ങൾ : आस्वादणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी चीज या बात आदि में रस लेने की क्रिया (लाक्षणिक प्रयोग)।
परनिंदा की मधुरता इसका आस्वादन करने वाले ही जानते हैं।അർത്ഥം : एखादी वस्तू तोंडात घालून तिची चव कशी आहे हे पाहण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
स्वयंपाकघरात पुलाव शिजतोय हे ऐकूनच त्याच्या आस्वादनासाठी ती आतुर झाली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी चीज को मुँह में डालकर यह देखने की क्रिया कि उसका स्वाद कैसा है।
रसोई से पुलाव की खुशबू पाकर वह आस्वादन के लिए ललक उठी।आस्वादन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aasvaadan samanarthi shabd in Marathi.