അർത്ഥം : एखाद्याने गैर वा बेकायदेशीर कृत्य केले आहे असे म्हणण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
पोलिसांनी त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेऊन त्याला अटक केली
चतुर्थीचा नुस्ता चंद्र पाहिला की पाहणार्यावर चोरीचा आळ येतो अशी समजूत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आरोप
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aal samanarthi shabd in Marathi.