അർത്ഥം : आपत्काळातील किंवा आपत्काळात होणारा.
ഉദാഹരണം :
ह्या वर्षी पूरासारख्या आपत्कालिक परिस्थितीला तोंड देण्याची पूर्ण व्यवस्था केली गेली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आपातकालीन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आपत्कालिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aapatkaalik samanarthi shabd in Marathi.