അർത്ഥം : न्यायालयात वादी-प्रतिवादींची बाजू ऐकून घेऊन न्यायव्यवस्थेप्रमाणे निर्णय देणारा न्यायालयातील अधिकारी.
ഉദാഹരണം :
न्यायाधीश होण्यासाठी तटस्थता व सचोटी हे गुण हवेत.
പര്യായപദങ്ങൾ : न्यायमूर्ती, न्यायाधीश
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
न्यायालय का वह उच्च अधिकारी जो मुक़दमों को सुनकर कानून के अनुसार निर्णय करता या न्याय देता है।
एक ईमानदार और सच्चा व्यक्ति ही एक कुशल न्यायाधीश हो सकता है।आदिल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadil samanarthi shabd in Marathi.