അർത്ഥം : एखादी गोष्ट दिसू नये, उघडी न राहावी वा सुरक्षित राहावी म्हणून तिच्यावर दुसरी वस्तू ठेवणे किंवा घालणे.
ഉദാഹരണം :
दुधाचे भांडे झाकले
പര്യായപദങ്ങൾ : झाकणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* पूरी तरह से ढँकना या आच्छादित करना।
कुहरे ने घर को पूरी तरह से ढँक दिया है।അർത്ഥം : एखादी गोष्ट दिसू नये, उघडी न राहावी वा सुरक्षित राहावी म्हणून तिच्यावर दुसरी वस्तू ठेवणे किंवा घालणे.
ഉദാഹരണം :
दुधाचे भांडे झाकले.
പര്യായപദങ്ങൾ : झाकणे
അർത്ഥം : सावलीसाठी एखाद्या गोष्टीवर वस्त्राने आच्छादन करणे.
ഉദാഹരണം :
ते लग्नाचा मंडप घालत आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : घालणे, छप्पर घालणे, मांडव घालणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
छाया करने के लिए किसी स्थान से कुछ ऊपर कोई वस्त्र तानना या फैलाना।
वे विवाह पंडाल छा रहे हैं।അർത്ഥം : सावलीच्या ठिकाणी एखादे आच्छादन घालणे किंवा एखादी रचना उभी करणे.
ഉദാഹരണം :
शेतकरी झोपडीला छप्पर घालत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : छप्पर घालणे, शाकारणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
छाया के लिए किसी स्थान पर कोई आवरण डालकर या कोई रचना खड़ी कर उसे ढकना।
किसान अपनी झोपड़ी का छाजन छा रहा है।आच्छादणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aachchhaadne samanarthi shabd in Marathi.