അർത്ഥം : कार्तिक महिन्यात हिंदू लोक कंदीलात ठेवून बांबूच्या टोकाला उंचावर बांधून पेटवतात तो दिवा.
ഉദാഹരണം :
आकाशदिव्याचा प्रकाश लांबून दिसत होता.
പര്യായപദങ്ങൾ : आकाशदीप
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह दीपक जो कार्तिक के महीने में हिन्दू लोग कंडील में रखकर, ऊँचे बाँस के सिरे पर बाँधकर जलाते हैं।
आकाशदीप की रोशनी दूर से दिखाई दे रही थी।आकाशदिवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aakaashdivaa samanarthi shabd in Marathi.