അർത്ഥം : विद्युतप्रवाह मोजण्याचे एकक.
ഉദാഹരണം :
विद्युतप्रभाराचे मापन कूलोममध्ये आणि कालाचे मापन सेकंदात केल्यास विद्युतधारा अॅम्पिअर या एककात व्यक्त होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अॅम्पिअर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aampiar samanarthi shabd in Marathi.