പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള अहेरी എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

अहेरी   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : आकाराने बदकाएवढा, चणीने मोठा, पिसांवर पिवळ्या रंगाचे खवले असलेला पक्षी.

ഉദാഹരണം : घनवराची निवासस्थाने झिलाणी, नद्या आणि सरोवरात आढळतात.

പര്യായപദങ്ങൾ : खैराबाड्डा, गजरे, घनवर, चिखल बाड्डा, ठिपक्यांचे बदक, बद, राखी बदक


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार की बत्तख।

गुगरल झीलों,नदियों आदि में निवास करता है।
गर्मपाई, गुगरल, लाद्दीम
൨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : आकाराने बदकाएवढा, डोक्यावर मखमली शेंदरी रंगाची लव असलेला, लाल चोचीचा, खांद्यावर पांढरे डाग असणारा, पंखाखाली पांढरा रंग आणि पंखाच्या टोकावर शुभ्र पांढरी पट्टी असलेला एक पक्षी.

ഉദാഹരണം : शेन्द्र्या बाड्डा सरोवरे आणि झिलाणी येथे आढळतो.

പര്യായപദങ്ങൾ : चिकल्या, भवर, शेन्द्र्या, शेन्द्र्या बाड्डा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार का जल पक्षी जिसका शरीर भूरा और काला होता है।

लालसर का सिर लाल रंग का होता है।
डूम्मर, लालसर, लालसिर

Heavy-bodied Old World diving duck having a grey-and-black body and reddish head.

aythya ferina, pochard

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

अहेरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aheree samanarthi shabd in Marathi.