അർത്ഥം : विवाह न झालेली स्त्री.
ഉദാഹരണം :
आई-वडील नेहमी आपल्या अविवाहित मुलींच्या लग्नाची चिंता करीत असतात.
പര്യായപദങ്ങൾ : अविवाहिता, कुमारी, कुमारीका, तरुण मुलगी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अविवाहित मुलगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avivaahit mulgee samanarthi shabd in Marathi.