അർത്ഥം : कमी रूंदी असण्याची अवस्था.
ഉദാഹരണം :
रस्त्याच्या अरुंदपणामुळे वाहनांना ये-जा करण्यास खूप अडचण होते.
പര്യായപദങ്ങൾ : चिंचोळेपणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अरुंदपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. arundpanaa samanarthi shabd in Marathi.