പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള अपील എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

अपील   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

അർത്ഥം : क्रिकेटच्या सामन्याक्षेत्ररक्षण करणार्‍या खेळाडूंनी पंचाला, फलंदाज बाद झाला आहे किंवा नाही ह्या बद्दल निर्णय विचारण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : गोलांदाजाजवळील पंचाने अपीलाचा निर्णय दिला.

൨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : खालच्या न्यायाधीशाने दिलेला निकाल तपासण्याकरता वरच्या न्यायाधीशाकडे अर्ज करण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : फौजदारी खटल्यात दिलेल्या निकालात घटनेच्या अर्थासंबंधी कायदेशीर प्रश्न असले तर सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी न्यायालय के निर्णय से संतुष्ट न होने पर पुनर्विचार के लिए उससे उच्च न्यायालय में प्रार्थना करने की क्रिया।

उच्च न्यायालय ने उनके पुनरावेदन को रद्द कर दिया है।
अपील, पुनरावेदन

(law) a legal proceeding in which the appellant resorts to a higher court for the purpose of obtaining a review of a lower court decision and a reversal of the lower court's judgment or the granting of a new trial.

Their appeal was denied in the superior court.
appeal

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

अपील व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apeel samanarthi shabd in Marathi.