അർത്ഥം : शरीरातील पाच वातांपैकी एक ज्याचे मुख्य स्थान कमरेच्या खालील भागात असते.
ഉദാഹരണം :
अपान वायू अपानद्वारातून निघणार्या द्रव्याचे निष्कासन करते.
പര്യായപദങ്ങൾ : अपान
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अपान वायू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apaan vaayoo samanarthi shabd in Marathi.