അർത്ഥം : ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी ग्रंथ इत्यादी पुन्हापुन्हा बघणे.
ഉദാഹരണം :
परीक्षेपूर्वी त्याने प्रत्येक विषयाचे व्यवस्थित वाचन केले.
പര്യായപദങ്ങൾ : अभ्यासणे, वाचणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शिक्षा या ज्ञान प्राप्त करने के लिए ग्रंथ आदि कई बार देखना।
परीक्षा से पूर्व उसने हर विषय को अच्छी तरह पढ़ा।Learn by reading books.
He is studying geology in his room.अध्ययन करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adhyayan karne samanarthi shabd in Marathi.