അർത്ഥം : आपली गोष्ट चुकीची असतांनाही त्यावर हटून बसण्याची स्थिती.
ഉദാഹരണം :
त्याच्या हेकेखोरपणामुळेच हे काम अडलेले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आडमुठेपणा, हेकेखोरपणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अडेलतट्टूपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adelatattoopnaa samanarthi shabd in Marathi.