അർത്ഥം : लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे.
ഉദാഹരണം :
ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.
പര്യായപദങ്ങൾ : गुंतवणे
അർത്ഥം : एखाद्या वस्तूस एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे स्थिर करणे जेणेकरून ती तिथून सहज निघणार नाही.
ഉദാഹരണം :
सैनिकांनी दोर पर्वताच्या टोकावर अडकवला.
പര്യായപദങ്ങൾ : अडकविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
ഉദാഹരണം :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
പര്യായപദങ്ങൾ : अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, गोवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।अडकवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adakvane samanarthi shabd in Marathi.