അർത്ഥം : छोटी-मोठी आग विझवण्यासाठी वापरण्यात येणारे एक हस्तचलित उपकरण ज्यामधून काही विशिष्ट रासायनिक पदार्थ फवारले जातात.
ഉദാഹരണം :
आधुनिक इमारतींमध्ये अग्निशामक यंत्रे बसवलेली असतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
छोटी-मोटी आग को बुझाने के लिए प्रयुक्त एक हस्तचालित उपकरण जिससे कुछ विशिष्ट रासायनिक पदार्थ छिड़के जाते हैं।
आधुनिक भवनों में अग्निशामक-यंत्र लगे होते हैं।A manually operated device for extinguishing small fires.
asphyxiator, extinguisher, fire extinguisherഅർത്ഥം : ज्याच्या सहाय्याने पाणी टाकून आग विझवली जाते ते यंत्र.
ഉദാഹരണം :
अग्निशामक दल अग्निशामक यंत्राने आग विझवित आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह यंत्र जिसकी सहायता से पानी डालकर लगी हुई आग बुझाई जाती है।
दमकलकर्मी दमकल से आग बुझा रहे हैं।अग्निशामक यंत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. agnishaamak yantr samanarthi shabd in Marathi.