അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.
ഉദാഹരണം : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.
പര്യായപദങ്ങൾ : कायदा, क्रम, चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, वहिवाट, शिरस्ता
അർത്ഥം : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.
ഉദാഹരണം : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.
പര്യായപദങ്ങൾ : क्रम, चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, शिरस्ता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
नियमित रूप से किसी बात का अनुसरण।
An act of limiting or restricting (as by regulation).
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക
रिवाज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rivaaj samanarthi shabd in Marathi.