അർത്ഥം : पिवळी चोच व डोळ्याभोवती पिवळ्या रंगाची रेघ असलेला, तपकिरी रंगाचे पंख असलेला, कावळ्यापेक्षा लहान आकाराचा पक्षी.
ഉദാഹരണം :
सकाळी आमच्या अंगणात खूप साळुंख्या येतात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
साळुंकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saalunkee samanarthi shabd in Marathi.