അർത്ഥം : आरोपीच्या बाजूने न्यायालयात केला जाणारा युक्तिवाद.
ഉദാഹരണം :
टिळक बचावाचे भाषण करायला उभे राहिले
അർത്ഥം : आपला निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी आरोपीने काही म्हणण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
तुम्हाला तुमच्या बचावासाठी काही म्हणायचे आहे का?
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बचाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bachaav samanarthi shabd in Marathi.