അർത്ഥം : चिकटवण्यासाठी वापरला जाणारा एक चिकट पातळ पदार्थ.
ഉദാഹരണം :
त्याने गोंद लावून फाटलेले पात चिकटवले.
പര്യായപദങ്ങൾ : डिंक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any of various polysaccharides obtained by hydrolysis of starch. A tasteless and odorless gummy substance that is used as a thickening agent and in adhesives and in dietary supplements.
dextrinഅർത്ഥം : वृक्षातून निघणारा रस.
ഉദാഹരണം :
काही वृक्षांचा गोंद हा औषध म्हणून वापरतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A watery solution of sugars, salts, and minerals that circulates through the vascular system of a plant.
sapഅർത്ഥം : मैदा, गहू, बटाट्याचे सत्व, तांदूळ, उडीद, साबूदाण्याचे पीठ इत्यादींपासून तयार केलेली वस्तू चिटकविण्यासाठीची पेज.
ഉദാഹരണം :
खळीचा वापर फार पूर्वीपासून होत आला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : कोळ, खळ, चिकी, राप
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गाढ़ा उबाला हुआ मैदा जो काग़ज़ आदि चिपकाने के काम आता है।
श्याम पोस्टरों में लेई लगाकर दिवाल पर चिपका रहा है।गोंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gond samanarthi shabd in Marathi.