അർത്ഥം : एक भयंकर मारक द्रव्य,याच्या सेवनाने वा शरीरात गेल्याने सजीवांचा मृत्यू होऊ शकतो.
ഉദാഹരണം :
समुद्रमंथनातून निघालेले विष प्यायल्याने शंकराचा कंठ निळा झाला
പര്യായപദങ്ങൾ : जहर, विख, विष, वीख
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any substance that causes injury or illness or death of a living organism.
poison, poisonous substance, toxicantഅർത്ഥം : अजीर्णामुळे पोटातून घशात येणारे पाणी, अन्न इत्यादी.
ഉദാഹരണം :
जेवून लगेच झोपल्याने मला गरळ येत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : गरळी
അർത്ഥം : कटु शब्दात केली जाणारी निंदा.
ഉദാഹരണം :
आजकालचे नेते एकमेकांवर फक्त गरळच ओकत असतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कड़े या कठोर शब्दों में की जाने वाली निन्दा।
गृहमन्त्री राजनाथ सिंह ने माओवादी आतङ्कवादियों द्वारा निहत्थे नागरिकों की हत्या की कड़ी निन्दा की।गरळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garal samanarthi shabd in Marathi.