അർത്ഥം : शहामृगाच्या जातीचा पक्षी.
ഉദാഹരണം :
किवी हा न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कोंबडीच्या अंड्याच्या आकाराचे, आतून हिरव्या रंगाचे व तपकिरी, केसाळ कवच असलेले फळ.
ഉദാഹരണം :
किवीमध्ये क जीवनसत्त्व असते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मुख्यत्वे चीन ह्या देशात होणारी, ज्यापासून करड्यारंगाची फळे मिळतात अशी वेल.
ഉദാഹരണം :
किवीची फळे पौष्टिक असतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Climbing vine native to China. Cultivated in New Zealand for its fuzzy edible fruit with green meat.
actinidia chinensis, actinidia deliciosa, chinese gooseberry, kiwi, kiwi vineकिवी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kivee samanarthi shabd in Marathi.