അർത്ഥം : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.
പര്യായപദങ്ങൾ : कल्पना, भास, भ्रम, माया, मिथ्या आरोप
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आभास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aabhaas samanarthi shabd in Marathi.