അർത്ഥം : मोठ्यांचा अनादर करणारा.
ഉദാഹരണം :
उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
പര്യായപദങ്ങൾ : अप्रशस्त, अभद्र, अविनयशील, अशिष्ट, आगाऊ, उद्धट, उर्मट, धृष्ट, बेपर्वा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Showing lack of due respect or veneration.
Irreverent scholars mocking sacred things.അർത്ഥം : शिष्टाचाराविरुद्ध वागणारा.
ഉദാഹരണം :
असभ्य माणसासारखा वागू नकोस
പര്യായപദങ്ങൾ : अभद्र, अशिष्ट, ग्राम्य, वाईट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो शिष्ट (भला व्यक्ति या सज्जन) न हो।
तुम असभ्य व्यक्ति की तरह क्यों रहते हो?അർത്ഥം : सामाजिकदृष्ट्या स्वीकृत नसलेला.
ഉദാഹരണം :
तुमच्यासारख्या माणसाला असभ्य भाषेचा वापर नाही केला पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : अनुचित, अशोभनीय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो सम्मानजनक या सामाजिक तौर पर स्वीकृत न हो।
आप जैसे व्यक्ति को अशोभनीय भाषा का प्रयोग नहीं करना चाहिए।Not in keeping with accepted standards of what is right or proper in polite society.
Was buried with indecent haste.असभ्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. asabhy samanarthi shabd in Marathi.