ಅರ್ಥ : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
ಉದಾಹರಣೆ :
मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवसान, छाती, जिगर, धाडस, धारिष्ट, धारिष्ट्य, धैर्य, साहस, हिंमत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मन की वह दृढ़ता जो कोई बड़ा काम करने में प्रवृत्त करती है या जिसके कारण हम निडर होकर किसी खतरे आदि का सामना करते हैं।
साहस हो तो अकेले में आकर मिलो।हिम्मत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. himmat samanarthi shabd in Marathi.