ಅರ್ಥ : जवळपास पन्नास ते साठ फूट उंच असलेला एक वृक्ष ज्याचे फळ औषधी असते.
ಉದಾಹರಣೆ :
हरितकीची साल गडद लालसर रंगाची असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हरडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
treeहरितकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haritkee samanarthi shabd in Marathi.