ಅರ್ಥ : एखादा पाहुणा आल्यावर त्याला सामोरे जाऊन त्याच्या येण्याविषयी आनंद व्यक्त करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
राम आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आगतस्वागत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
स्वागत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svaagat samanarthi shabd in Marathi.