ಅರ್ಥ : जिचा नवरा जिवंत आहे अशी स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
मी नवरात्रात सवाष्ण जेवायला बोलावली होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अविधवा, अहेव, सवाशीण, सवाष्ण, सुवासिनी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह स्त्री जिसका पति जीवित हो।
करवा चौथ के दिन सुहागनें व्रत रखती हैं।ಅರ್ಥ : लग्न झालेल्या स्त्रीने आपल्या नावापुढे लावायचा शब्द.
ಉದಾಹರಣೆ :
लग्नानंतर ती आपली सही सौभाग्यवती कुसुम अशी करू लागली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
श्रीमान् का स्त्रीलिंग रूप, जिसका प्रयोग विवाहित स्त्रियों के नाम के पहले होता है।
श्रीमती इंदिरा गाँधी हमारे देश की प्रथम महिला प्रधान मंत्री थीं।सौभाग्यवती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saubhaagyavtee samanarthi shabd in Marathi.