ಅರ್ಥ : योग्यप्रकारे किंवा अडचणींवाचून.
ಉದಾಹರಣೆ :
आमच्या कडले लग्न व्यवस्थितपणे पार पडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नीट, नीटनेटकेपणे, पद्धतशीर, व्यवस्थितपणे, सुरळीत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
In a systematic or consistent manner.
They systematically excluded women.ಅರ್ಥ : ज्यात व्यवस्था आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
व्यवस्थित काम केल्यामुळे त्याला बक्षिस देण्यात आले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Methodical and efficient in arrangement or function.
How well organized she is.ಅರ್ಥ : पूर्णपणे व्यवस्थित.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने विखुरलेल्या सगळ्या वस्तू सुव्यवस्थित ठेवल्या.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अच्छी तरह से व्यवस्थित या जो अच्छी तरह से विन्यस्त हो।
सुव्यवस्थित घर को देखकर गृहणी की सुघड़ता प्रतीत होती है।सुव्यवस्थित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. suvyavasthit samanarthi shabd in Marathi.