ಅರ್ಥ : ज्या दिवशी काम बंद असते वा लोक ज्या दिवशी नियमितपणे कामावर येत नाहीत.
ಉದಾಹರಣೆ :
शासनाने रविवारी सुटी जाहीर केली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : काम करण्याच्या वेळेची समाप्ती.
ಉದಾಹರಣೆ :
आज संध्याकाळी सुट्टी झाल्यावर मी तुम्हाला भेटेन.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सुट्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. suttee samanarthi shabd in Marathi.