ಅರ್ಥ : संच वा समूहातील वेगळा काढलेला एक.
ಉದಾಹರಣೆ :
मराठी विश्वकोशाचे सुटे खंडही मिळू शकतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फुटकळ
ಅರ್ಥ : न जोडलेला.
ಉದಾಹರಣೆ :
काही भाषेत सुट्टे शब्दच असतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सुटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sutaa samanarthi shabd in Marathi.