ಅರ್ಥ : असे कार्य जे नीतिला धरून केलेले असते आणि ज्यात समाजाचे हीत असते.
ಉದಾಹರಣೆ :
सत्कर्माने समाजाचा खरा विकास होतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चांगले कार्य, नैतिक कार्य, सत्कर्म, सुकृत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सुकृत्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sukrity samanarthi shabd in Marathi.