ಅರ್ಥ : एखादे काम सुरू करण्यापूर्वी केलेली जुळवाजुळव.
ಉದಾಹರಣೆ :
भटजी येण्याआधीच पूजेची तयारी केलेली होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जुळणी, जुळवाजुळव, तयारी, पूर्वतयारी, पूर्वसिद्धता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The activity of putting or setting in order in advance of some act or purpose.
Preparations for the ceremony had begun.ಅರ್ಥ : सिद्ध करणारी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
वकील सिद्धता शोधत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : प्रमाणांच्या आधारे होणारी परीक्षा.
ಉದಾಹರಣೆ :
आज दरबारात ह्या गोष्टींची सिद्धता होईल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निर्णय, पडताळणी, परीक्षा, सत्यनिर्णय, सत्यपरीक्षा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Additional proof that something that was believed (some fact or hypothesis or theory) is correct.
Fossils provided further confirmation of the evolutionary theory.सिद्धता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. siddhataa samanarthi shabd in Marathi.