ಅರ್ಥ : शारीरिक किंवा मानसिकरित्या सतर्क किंवा दक्ष राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
सीमेवर शिपाई सतत जागे असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जागणे, जागत राहणे, जागरूक असणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शारीरिक एवं मानसिक रूप से सतर्क रहना।
सीमा पर सिपाही हर वक्त जागते हैं।Be awake, be alert, be there.
wakeसावध राहणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saavadh raahne samanarthi shabd in Marathi.