ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : काहीही न वगळता.
ಉದಾಹರಣೆ : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला. मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अखिल, अख्खा, अवघा, आख्खा, उभा, तमाम, संपूर्ण, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सर्व
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जितना है वह सब।
ಅರ್ಥ : धान्य अगर पैसा ह्या रूपात दिला जाणारा पिकावरील किंवा शेतीच्या जमिनीवरील कर.
ಉದಾಹರಣೆ : पीक चांगले न झाल्याने दामू शेतसारा देऊ शकला नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खंड, भूमिकर, शेतसारा
खेती-बाड़ी की भूमि पर लगने वाला कर।
ಅರ್ಥ : डोळ्याचा एक रोग, ज्यामुळे वस्तू अंधूक दिसतात.
ಉದಾಹರಣೆ : आजीला सारा झाला आहे.
आँख का एक रोग जिसमें चीज़ें धुँधली दिखाई देती हैं।
ಸ್ಥಾಪನೆ
सारा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saaraa samanarthi shabd in Marathi.