ಅರ್ಥ : एखाद्याने सांगितल्याप्रमाणे.
ಉದಾಹರಣೆ :
तुमच्या सांगण्यानुसार हे काम केले.
तुम्ही सांगितल्यानुसार हे काम केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सांगण्यानुसार, सांगितल्यानुसार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कथन के अनुसार।
श्याम के कथनानुसार यह बात सही है।सांगितल्याप्रमाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saangitalyaapramaane samanarthi shabd in Marathi.