ಅರ್ಥ : धूमधडाक्यात होणारे एक सार्वजनिक, मोठे, शुभ वा मंगल कार्य.
ಉದಾಹರಣೆ :
बालदिनाच्या निमित्ताने माझ्या शाळेत एक मोठ्या समारंभाचे आयोजन करण्यात आले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उत्सव, महोत्सव, सोहळा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धूम-धाम से होने वाला कोई सार्वजनिक, बड़ा, शुभ या मंगल कार्य।
बालदिवस के अवसर पर मेरे विद्यालय में एक समारोह का आयोजन किया गया है।समारंभ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samaarambh samanarthi shabd in Marathi.