ಅರ್ಥ : शेवटास जाऊन पूर्ण झालेला.
ಉದಾಹರಣೆ :
काकांनी सर्वांचे आभार मानून सभा समाप्त केली.
त्याने हा मामला सात तासांत खलास केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खलास
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Having finished or arrived at completion.
Certain to make history before he's done.समाप्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samaapt samanarthi shabd in Marathi.