ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सण ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

सण   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

ಅರ್ಥ : उत्साह व आनंदाने साजरे केले जाणारे एखादे धार्मिक, सामाजिक किंवा शुभकार्य.

ಉದಾಹರಣೆ : श्रावण हा सणांचा महिना आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

धूम-धाम से मनाया जाने वाला कोई बड़ा जातीय, धार्मिक या सामाजिक, मंगल या शुभ दिन।

स्वतंत्रता दिवस हमारा राष्ट्रीय त्योहार है।
कौतुक, त्योहार, त्यौहार, पर्व, फ़ेस्टिवल, फेस्टिवल

A day or period of time set aside for feasting and celebration.

festival
೨. नाम / सजीव / वनस्पती

ಅರ್ಥ : एक प्रकारचे झाड.

ಉದಾಹರಣೆ : सणाचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून होतो

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ताग, सनताग


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जूट की जाति का एक प्रकार का छोटा पौधा।

सनई से प्राप्त रेशे रस्सी आदि बनाने के काम आते हैं।
त्वक्सार, निशावन, माल्यपुष्प, वृहत्पुष्पी, सन, सनई
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

ಅರ್ಥ : जेवणखाण किंवा उत्सव साजरा करण्यासाठी वेगळा ठेवला जाणारा दिवस किंवा वेळ.

ಉದಾಹರಣೆ : ईदचा सण परत केव्हा साजरा करणार?


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

* वह दिन या समयावधि जो भोज या उत्सव मनाने के लिए अलग रखा जाता है।

ईद का उत्सव फिर कब आएगा?
उत्सव, समारोह

A day or period of time set aside for feasting and celebration.

festival

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

सण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. san samanarthi shabd in Marathi.