ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सडा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

सडा   नाम

೧. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / विशेषनाम

ಅರ್ಥ : डोंगरमाथ्यावरची सपाट जागा.

ಉದಾಹರಣೆ : जगातील जमिनीचे पुष्कळसे भाग पठाराने व्यापलेले आहेत

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पठार


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह लम्बा-चौड़ा ऊँचा मैदान जो आस-पास की किसी ओर की ज़मीन से बहुत ऊँचाई पर हो।

इस क्षेत्र में पठारों की अधिकता है।
पठार

A relatively flat highland.

plateau, tableland

ಅರ್ಥ : शेणमाती, रंग इत्यादींचा जमिनीवर केलेला वर्षाव.

ಉದಾಹರಣೆ : सकाळी अंगणात सडा घालतात.

ಅರ್ಥ : खाली जमिनीवर सभोवती पसरलेल्या गोष्टींचा समूह.

ಉದಾಹರಣೆ : सकाळी पारिजातकाखाली सडा पडलेला असतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पखरण

सडा   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : बरोबर कुणी नाही असा.

ಉದಾಹರಣೆ : राजू एकटा गृहस्थ आहे.
तो एकाकी जीवन जगत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकटा, एकाकी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

Lacking companions or companionship.

He was alone when we met him.
She is alone much of the time.
The lone skier on the mountain.
A lonely fisherman stood on a tuft of gravel.
A lonely soul.
A solitary traveler.
alone, lone, lonely, solitary
೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : कुटुंब नसलेला.

ಉದಾಹರಣೆ : गेले दोन एक वर्षे म्हात्रे नावाचा एक सडाफटिंग गृहस्थ इथे राहत होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सडाधस, सडाफटिंग, सडेधोस


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बिना परिवार का या जिसका परिवार न हो।

राम मनोहर परिवारहीन व्यक्ति है,उसे देश-दुनिया से कोई मतलब नहीं है।
कुटुंबहीन, परिवारहीन

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

सडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sadaa samanarthi shabd in Marathi.