ಅರ್ಥ : कुटुंबातील सर्वजण सुखात रहावे म्हणून घरात लागणारे सामान एकत्र करून व्यवस्थित लावणे.
ಉದಾಹರಣೆ :
लग्न करून त्याने अमेरिकेत आपला संसार थाटला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गृहस्थी की सब सामग्री इस प्रकार एकत्र करना कि कुटुम्ब के सब लोग सुख से रह सकें।
उसने शादी के बाद अमेरिका में अपना घर बसाया।संसार थाटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samsaar thaatne samanarthi shabd in Marathi.