ಅರ್ಥ : संकटात किंवा अडचणीत सापडलेला.
ಉದಾಹರಣೆ :
संकटापन्न स्थितीतील द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला.
संकटात सापडलेल्या व्यक्तीची मदत केली पाहिजे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संकटात सापडलेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
संकटापन्न व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sankataapann samanarthi shabd in Marathi.