ಅರ್ಥ : नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा जिला हिमालयाची मुलगी मानले जाते.
ಉದಾಹರಣೆ :
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गिरिजा, हिमालयपुत्री
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दुर्गा के नौ रूपों में से एक जो हिमालय पर्वत की पुत्री मानी जाती हैं।
शैलपुत्री की पूजा नवरात्रि के पहले दिन होती है।शैलपुत्री व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shailaputree samanarthi shabd in Marathi.