ಅರ್ಥ : ओठ आक्रसून तोंडावाटे वारे काढल्याने निघणारा ध्वनी.
ಉದಾಹರಣೆ :
शिटीचा आवाज ऐकून आम्ही सर्व त्याच्या कडे दवडलो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
होंठ सिकोड़कर बाहर वायु फेंकने से निकला हुआ महीन पर तेज़ शब्द।
श्याम ने कक्षा में प्रवेश करते ही जोर से सीटी बजाई।ಅರ್ಥ : फुंकून वाजवण्याचे साधन.
ಉದಾಹರಣೆ :
आपल्या सहकार्यांना बोलवण्यासाठी शिपायाने शिटी वाजवली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह बाजा जिसमें फूँकने पर सीटी की आवाज आती है।
सिपाही अपने सहकर्मियों को बुलाने के लिए बार-बार सीटी बजाने लगा।Acoustic device that forces air or steam against an edge or into a cavity and so produces a loud shrill sound.
whistleಅರ್ಥ : असा जोरदार किंवा मंद आवाजयुक्त शब्द जो वायू, वाफ इत्यादी बाहेर टाकल्याने येतो.
ಉದಾಹರಣೆ :
कुकरची शिटी ऐकून आई स्वयंपाकघराकडे वळली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह महीन या तेज़ शब्द जो वायु, भाप आदि बाहर फेंकने से होता है।
कूकर की सीटी सुनकर माँ रसोईघर की ओर दौड़ी।शिटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shitee samanarthi shabd in Marathi.