ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ शिंपडणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

शिंपडणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : द्रवपदार्थाचे थेंब उडवणे.

ಉದಾಹರಣೆ : हळदीकूंकवाच्या दिवशी मी सर्वांवर गुलाबपाणी शिंपडले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : शिंपणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पानी आदि के छींटे डालना।

किसान खेत में दवा छिड़क रहा है।
छिड़कना, छिड़काव करना, छींटना

Cause (a liquid) to spatter about, especially with force.

She splashed the water around her.
splash, splosh, sprinkle
೨. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : सिंचन करून ओले करणे.

ಉದಾಹರಣೆ : धूळ उडू नये म्हणून मंगल दारासमोर पाणी शिंपत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रोक्षण करणे, प्रोक्षणे, शिंपणे, सिंचणे, सिंचन करणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पानी का छिड़काव करना।

धूल न उड़े इसलिए मंगली अपने दरवाज़े से बाहर गली में पानी सींच रही है।
छिड़कना, सींचना
೩. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : सगळीकडे पसरेल असे करणे.

ಉದಾಹರಣೆ : किड लागू नये म्हणून ती उन्हात धान्य पसरत आहे.
पाणी शिंपडले आणि गारवा वाटू लागला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पसरणे, पसरवणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

इधर-उधर या चारों ओर फैलाना।

किसान खेत में बीज छिड़क रहा है।
उलछना, छिटकना, छिड़कना, छितराना, छींटना, बिखराना, बिखेरना, विथराना

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

शिंपडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shimpdane samanarthi shabd in Marathi.