ಅರ್ಥ : मूर्ख असण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
उगाच मूर्खपणा करू नकोस.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खुळेपणा, निर्बुद्धपणा, बावळटपणा, भोटमपणा, मूर्खपणा, वेडगळपणा, वेडपटपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मूर्ख होने की अवस्था या भाव।
किसी की मूर्खता पर मत हँसो।ಅರ್ಥ : मेंदूमध्ये काही बिघाड झाल्यामुळे उत्पन्न होणारा आजार.
ಉದಾಹರಣೆ :
औषधोपचार केल्यावरही त्याचे वेड वाढतच गेले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खूळ, चळ, बुद्धिभ्रंश, भ्रम, वेड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मस्तिष्क का वह रोग जिसमें मन और बुद्धि का संतुलन बिगड़ जाता है।
अत्यधिक शोक के कारण उसे उन्माद हो गया।Relatively permanent disorder of the mind.
insanityवेडेपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vedepnaa samanarthi shabd in Marathi.