ಅರ್ಥ : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून थबकणे.
ಉದಾಹರಣೆ :
युद्धनौकांचे प्रदर्शन पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आश्चर्यचकित होणे, चकित होणे, थक्क होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी नई, विलक्ष्ण या असाधारण बात को देखने, सुनने या ध्यान में आने पर मन में उठने वाला भाव, प्रदर्शित होना।
सर्कस में नट और नटी का खेल देखकर बच्चों को आश्चर्य हुआ।ಅರ್ಥ : एखाद्या कारणामुळे आश्चर्य वाटणे.
ಉದಾಹರಣೆ :
मीनाक्षी मंदिरावरील शिल्पकला पाहून मी अचंबित झालो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अचंबित होणे, थक्क होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
विस्मित होकर चारों ओर देखना।
मीनाक्षी का आरोप सुनकर माधुरी सकपका गई।विस्मित होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vismit hone samanarthi shabd in Marathi.