ಅರ್ಥ : कश्यपचा एक पुत्र.
ಉದಾಹರಣೆ :
वैवस्वत मनु हा विवस्वानचा पुत्र होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : एक दैत्य.
ಉದಾಹರಣೆ :
विवस्वानचे वर्णन पुराणांत मिळते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कश्यपचे नातू आणि विवस्वानचे पुत्र जे चौदा मनुंपैकी सातवे होते.
ಉದಾಹರಣೆ :
एका कथेनुसार वैवस्वतमनु हे सूर्याचे पुत्र होते जे संज्ञाच्या पोटी जन्मले होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अर्कतनय, भास्करी, रविनंद, रविनंदन, विवस्वत, वैवस्तुमनु, वैवस्वत, वैवस्वतमनु, सत्यव्रत, सातवा मनु
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कश्यप के पौत्र और विवस्वान के पुत्र जो चौदह मनुओं में से सातवें थे।
एक अन्य कथा के अनुसार वैवस्वत मनु सूर्य के पुत्र थे जो संज्ञा के गर्भ से पैदा हुए थे।An imaginary being of myth or fable.
mythical beingविवस्वान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vivasvaan samanarthi shabd in Marathi.