ಅರ್ಥ : मोठ्याने रडून दुःख व्यक्त करणे.
ಉದಾಹರಣೆ :
दुर्योधनाच्या मृत्यूची वार्ता ऐकून गांधारीने विलाप केला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टाहो फोडणे, धाय मोकलून रडणे, विलापणे, शोक करणे, हंबरडा फोडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शोक आदि के समय रोकर दुख प्रकट करना।
अपने पति की मृत्यु का समाचार सुनकर वह विलाप कर रही है।विलाप करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vilaap karne samanarthi shabd in Marathi.